[Apply] PMEGP लोन योजना 2025 मराठी | PMEGP Scheme Important Update 2025 | MSME उद्योग लोन | लघु व मध्यम उद्योगांना मिळणार तत्काळ कर्ज.
PMEGP Scheme Online Application Form Update : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री रोजगार योजने अंतर्गत आजवर अनेक सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ज्यामुळे भारतातील अनेक बेरोजगार तसेच कमी स्तरावरील तरुणांना स्वतःचा उद्योग उभारता आला आणि त्याला एक नवीन स्तरावर नेण्यास देखील मदत झाली. याच PMEGP म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार … Read more