प्रधानमंत्री स्वनिधी योजना | रु. १०००० पर्यन्त पथ विक्रेत्यांना कर्ज | PM Svanidhi Yojana | Important : 10000 rs for Street Vendor Apply Online
PMSY : PM Svanidhi Yojana | प्रधानमंत्री स्वनिधी योजना : नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना माहीतच आहे कोविड-१९ म्हणजेच करोना वायरस मुळे सामान्य माणसांच जीवन विस्कळीत झाले. छोटे व्यापारी किंवा रस्त्यांवर विक्री व्यवसाय करणाऱ्या सर्वांना कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीने हतबल केले. कमाईचे साधन अनेकांना बंद देखील करावे लागले. अशातच अनेकांचे नुकसान झाल्याने व्यवसाय देखील बंद करावे … Read more